२२ ऑगस्ट ला सायंकाळी सात वाजता सादराबाडी येथे दुचाकी अपघातात राजेश अनिल पटोरकर व रुपेश नारायण मावसकर दोघेही यांचा दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला असून, याबाबतीत २२ ऑगस्ट ला रात्री अकरा वाजून २२ मिनिटांनी विजेंद्र रामचंद्र बेठेकर यांनी धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून, राजेश पटोरकर व रुपेश नारायण मावसकर यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल निष्काळजीपणे चालवून फिर्यादी इसमाच्या भावाला धडक देऊन जखमी केले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या जबांनी रिपोर्ट वरून धारणी