नशिराबाद येथील भवानी नगरात राहणाऱ्या एका 35 वर्षीय तरुणाचा बांधकामाच्या साइटवरील पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 30 ऑगस्ट रोजी घडली होती. या संदर्भात शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.