छत्रपती संभाजीनगर दिनांक 1/10/2025 रोजीअर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र बन्सीलाल नगर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले.. यामध्ये सर्व महिला यांची तपासणी करून त्यांना काय खावे किंवा काय खाणे टाळावे याबद्दल सांगण्यात आले.. आशा स्वयंसेविका यांनी काढलेल्या रांगोळी द्वारे iec करण्यात आली..274 महिलांची बीपी मधुमेह कर्करोग संशयित तपासणी करण्यात आली.. यावेळी uphc मधील सर्व आरोग्य कर्मचारी हजर होते..