आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ज्या प्रभात तालुक्यातील टेंभुर्णी माहोरा सिपोरा बाजार यासह जाफराबाद तालुक्यातील हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधव हे आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले आहे, यामध्ये समाज बांधव शेवगाव येथे जरांगे पाटील यांच्या ताब्यात दाखल होत त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे व मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.