साकळी या गावातील माहेर असलेल्या काजल रवींद्र ढमढेरे वय २८ या विवाहितेचा माहेरून पतीला मोटरसायकल घेण्याकरिता एक लाख रुपये आणावे यासाठी पती रवींद्र नामदेव ढमढेरे व सासू उषाबाई नामदेव ढमढेरे दोघे राहणार बोरव्हिर ता.जि. धुळे या दोघांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला पतीने मारहाण केली तेव्हा या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे