आज मंगळवार 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माहिती देण्यात आली की, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बजाज नगर परीसरात किरकोळ कारणावरून मायलेकी वरती हल्ला करण्यात आला असून सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, सदरील घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून सदरील व्हिडिओमध्ये काही व्यक्ती माय लेकीला मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, सदरील व्हिडिओ आज रोजी मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.