जसने ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त आज दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता खाने आलम दर्गा येथे तीस जोडपे विवाहबद्ध झाले याप्रसंगी वसमत मतदार संघाचे आमदार राजू भैया नवघरे माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर माजी नगराध्यक्ष अब्दुल ऑफिस अब्दुल रहमान या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते तर तालुका भरातील संपूर्ण मुस्लिम बांधव या विवाह सोहळ्याला उपस्थित होते आयोजकांच्या वतीने लग्न विवाह सोहळ्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती