धुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नगाव गावाजवळ ट्रॅक्टर ट्रकचा विचित्र अपघात झाला या अपघातात एक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन 24 ऑगस्ट पहाटे पाच वाजेच्या दरम्यान धुळ्याहून सोनगीरकडे महामार्गाने दोन ट्रॅक्टर टोनिंग करून जात असताना याच दरम्यान त्यांच्या पाठीमागून भरदा वेगाने येणाऱ्या येणाऱ्या आयशर ट्रक चालकाने पाठीमागील ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली यात त्यापुढील असलेले ट्रॅक्टर व त्यावरील चालक रस्त्याच्या डाव्या बाजूल