तालुक्यातील डोंगरगाव येथे वास्तव्यास असलेला व पत्रकार असल्याचा आव आणणाऱ्या वैभव गजानन पोटवडे यांच्या सततच्या धमक्या व पैशांच्या जबरदस्तीच्या मागण्यांना कंटाळून शेतकरी सुहास हरी हिंगाणे (45) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची थरारक घटना घडली आहे.