धुळे शहरातील साक्री रोड जुने जिल्हा रुग्णालय बाह्यआवरात विविध समस्या आहे.घाणीचे साम्राज्य आहे.रस्त्यात पाणी साचते.पार्कींग व्यवस्था नाही.नाल्यातील घाण स्वच्छता केली जात नाही.समस्या पाढा वाचत 9 सप्टेंबर मंगळवारी दुपारी बारा वाजून 56 मिनिटांच्या दरम्यान शैल्य चिकित्सक डॉ दत्ता देगावकर यांना घेराव घालून शिवसेना उबाठा गट महानगर प्रमुख धिरज पाटील ,न्हानू परदेशी, जिल्हाप्रमुख अतूल सोनवणे,भरत मोरे, कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात करण्यात आले.नागरीकांना या समस्या सामना करावा लागणार नाही.या कडे ल