रावेर तालुक्यात पाल हे गाव आहे. या गावापासून गारबर्डी जाणारा रस्ता आहे. या रस्त्यात बोर घाट आहे. या घाटात दुचाकी क्रमांक एम. पी.१० एम.बी. ५२६८ द्वारे विकास वास्कले आणि सनुबाई वास्कले जात होते. त्यांना इको चार चाकी वाहन क्रमांक एम.पी.०९ डी.यु.४१३४ वरील अज्ञात चालकाने धडक दिली. या दोघे जखमी झाले. तेव्हा या अपघात प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.