दिनांक १० सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता च्या दरम्यान कळमेश्वर पोलिसांना कळमेश्वर बस स्टॉप जमील दर्ग्याजवळ एक इसम सट्टापट्टी लिहून पैशाची खायवाडी करून जुगाड चालवीत असल्याची माहिती मिळाली कळमेश्वर पोलिसांनी पंचासह घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी नामे संदीप अरुण पटेल यांच्या ताब्यातून 1801 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे