Download Now Banner

This browser does not support the video element.

खुलताबाद: टाकळी राजेराय शिवारात १२ लाखांचा बनावट दारूसाठा जप्त; चौघे आरोपी जेरबंद, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
आज दि 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुप्त माहितीनुसार छापा टाकत तब्बल ₹12 लाख 3 हजार 600 रुपयांचा बनावट देशी दारूचा मुद्देमाल जप्त केला. या धाडीत ‘भिंगरी संत्रा’ नावाच्या 90 मि.ली.च्या 9000 आणि 180 मि.ली.च्या 1920 सिलबंद बाटल्या, एक चारचाकी, दोन दुचाकी व सहा मोबाईल फोन असा मोठा साठा हस्तगत झाला.या प्रकरणी सागर जैस्वाल, चेतन कुचे, दिपक कुचे व बाबुराव अधाणे यांना अटक करण्यात आली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us