औसा -औसा तालुक्यातील गांजरखेडा येथे दयानंद रामराव रामपुरे या शेतकऱ्याच्या शेत शिवार गट क्रमांक 346 मधील शेत शिवारातील कडबा कुटी यंत्र जुने वापरते किंमत 14 हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने दिनांक 11 सप्टेंबर रोजी रात्री सात ते बारा सप्टेंबर च्या सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान चोरून पळवून नेहल्याची घटना घडली आहे.