Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: ईद ए मिलाद मिरवणूक निमित्त 8 सप्टेंबरला वाहतूक मार्गात बदल जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे यांची माहिती

Dhule, Dhule | Sep 4, 2025
ईद-ए-मिलाद मिरवणूक निमित्त 8 सप्टेंबर रविवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे अशी माहिती 4 सप्टेंबर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. ईद-ए-मिलाद 5 सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरा होणार आहे. त्याच अनुषंगाने 8 सप्टेंबर रोजी धुळे शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीसाठी मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. खबरदारीच्या दृष्टीने वाहतूक मार्गात बदल करणे आवश्यक आहे . त्याअर्थी ईद ए मिलाद स
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us