आज सर्वत्र गणरायाचे आगमन झाले आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या निवासस्थानी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले यावेळी मतदारसंघातील सर्व नागरिकांना सुख शांती समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी केली.