जिल्ह्यातील साखरवाही येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात आज दि 22 आगस्ट सायंकाळी 5 वाजता साजरा करण्यात आला. या सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार उपस्थित राहून सहभागी झाले. यावेळी त्यांनी बैलजोडीची पूजा करून सन्मान केला तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.