सागवान तोडीच्या सीमांकन अहवालासाठी 15 हजाराची लाज घेताना जोडमोहा येथील लाचखोर वन सर्वेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपवनसंरक्षक कार्यालयात आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रंगेहात पकडले सुमित शंकरराव अक्कलवार वय 32 असे लाचखोर वन सर्वेक्षकाचे नाव असून ही कारवाई लाच लुचपथ विभागाने केली आहे.