आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील निंभोरी बु. शेत शिवारात महसूलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शिवार फेरी करण्यात आली, परिसरातील शेतशिवरातील पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले, या शेत शिवार फेरीला ग्राम महसूल अधिकारी व्यासं आप्पा, निंभोरी येथिल पोलीस पाटील संजय चंदणे, शरद शेळके, दारासिंग गवळी, भिला गवळी रविद्र गवळी, सोनु गवळी उपस्थित होते.