फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनाली आणि आईला नगर येथील सराफ व्यवसाकांकडे सोने विक्रीसाठी घेऊन आले होते दिनांक 13 मे रोजी फिर्यादी आणि त्यांच्या ड्रायव्हर सुरेश कुमार बोरसिंह राजपुरोहित हे शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने तीन लाख 26 हजार रुपये किमतीचे दागिने आणि रक्कम चोरून घेऊन गेला याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे