: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आशिष कपूरला दिल्ली पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप असून, पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात दिल्लीत झालेल्या एका हाऊस पार्टीदरम्यान पीडितेवर वॉशरुममध्ये बलात्कार केल्याचा आरोप आशिष कपूरवर करण्यात आला आहे. पीडितेची आणि 'सात फेरे' फेम अभिनेता आशिष कपूरची ओळख इंस्टाग्र