गणेश चतुर्थी असल्याने बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५, तसेच सोमवार, १ सप्टेंबर, २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ज्येष्ठागौरी पूजननिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने या दोन्ही दिवशी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. मात्र, रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट, २०२५ रोजी बाह्यरुग्ण विभाग सुरु राहील.