डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत शनिवार रोजी एका अल्पवयीन मुलीच कुटुंब गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी गेले असता एका आरोपीने चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता या प्रकरणी आता विविध राजकीय पक्षाच्या कडून व सामाजिक संघटने कडून पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले जात आहेत दरम्यान आरोपीला पकडून त्याच्यावर फास्टट्रॅक कोड मध्ये केस चालवून कठोर शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.