Download Now Banner

This browser does not support the video element.

मोर्शी: आखतवाडा येथे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई, मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल

Morshi, Amravati | Sep 7, 2025
आज दिनांक सात सप्टेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आखतवाडा येथून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर दिनांक 6 सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता महसूल विभागाने कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतीत महसूल अधिकारी यांनी दिनांक 6 सप्टेंबरला रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कृष्णा मोहने राहणार खानापूर याचे वर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us