Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: घनसावंगी मतदारसंघातील आढावा बैठकीस खा.संजय जाधव यांची उपस्थिती : नागरिकांच्या अडीअडचणी तात्काळ सोडविण्याचे दिले निर्देश

Parbhani, Parbhani | Sep 12, 2025
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील सर्व विभागांच्या आढावा बैठकीस परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास उपस्थित राहून अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी तात्काळ कृती करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. यावेळी जालन्याचे खासदार कल्याणराव काळे समवेत उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर इत्यंभूत चर्चा झाली. ई-पिक पाहणीतील अडचणी या शेतकऱ्यांसाठी जाचक ठरत असल्याने त्या तात्काळ दूर करण्यात याव्यात, अशा प्रभावी सूचना दिल्या. पायाभूत
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us