जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. विशाल नरवाडे यांची सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सोमवारी ते पदभार स्विकारणार आहेत. धोडमिसे या २०१९ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी धुळे येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी या पदावर काम केले होते. २२ जुलै २०२३ मध्ये त्यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे