: मराठा आरक्षणाची मागणी नवी नसून गेली ४०-५० वर्षांपासून होत आहे. २०१४ ते २०१९ या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते उच्च न्यायालयात टिकवलं. मात्र, दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात ते बाद झालं. आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण निश्चितपणे दिलं जाईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. जरागे यांच्या नेतृत्व