मुंबई च्या देवनार गोवंडी, मानखुर्द परिसरात जन्म प्रमाणपत्रचा घोटाळ्याचा आरोप करीत किरीट सोमय्या यांनी देवनार पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार अर्ज दिला. या परिसरात १०३ जणांना अश्या प्रकारे जन्म प्रमाणपत्र वाटण्यात आली आहेत शताब्दी रुग्णालय चे आणि पालिकेच्या संबंधित रुग्णालयचे कर्मचारी यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी आणि ज्यांनी हे बेकायदेशीर दाखले घेतले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सोमय्या यांनी केली आहे.