धुळे महापालिका निवडणूक 2025 साठी प्रारूप याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहेत अशी माहिती 3 सप्टेंबर बुधवारी दुपारी बारा वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिली आहे. महापालिकेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी टप्प्यात तीन सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती त्यानुसार 15 सप्टेंबर पर्यंत हरकती सूचना लोकांना नोंदविण्यात येतील यासाठी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025 निमित्त महापालिका कार्यालयात नकाशा प्रसिद्ध करण्यात आला असून नागर