जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनपा प्रशासनातर्फे “प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनाचे महत्त्व” या मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य बाजारपेठेतील लघु व मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना दिनांक 2 जून रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत भेटी देण्यात आल्या. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार मनपाच्या पथकाने प्लास्टिक बंदीबाबत व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती केली.प्रतिष्ठानांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक कॅरीबॅग तसेच बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंचा वापर व विक्री टाळण्याचे आवाहन करण्यात आले. प्ल