Download Now Banner

This browser does not support the video element.

दिनांक 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान अवयवदान पंधरवडा ,माननीय आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर व माननीय आरोग्य राज्यमंत्री श्री.मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचे आवाहन

282 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 2, 2025
*रुग्णांना नवजीवन देण्यासाठी राज्यभरात ‘अवयवदान’ चळवळ म्हणून राबवा - प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण* *दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान चळवळ राबविणार* दि. २९ जुलै, मुंबई – महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी येत्या ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबविण्यात येणार असल्या बाबत आवाहन माननीय आरोग्य मंत्री ना.श्री.प्रकाशजी आबिटकर यांनी केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us