Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: पिंपळे सौदागर येथील 'वेस्ट टू वंडर थीम पार्क’ची अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी केली पाहणी

Haveli, Pune | Aug 25, 2025
पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील वेस्ट टू वंडर थीम पार्कमध्ये फूड स्टॉल, पार्किंग, सुरक्षा, पाणीपुरवठा, सुशोभीकरण व इतर सोयींची पाहणी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी काही सुधारणा बाबतीत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us