लातूर -शहराच्या मध्यवर्ती गांधी चौकातील महालक्ष्मी मंदिरात दीपमल उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते अभिजीत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले..