आज गुरुवार 4 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जवाहर नगर परिसरातील रुग्णालयात जाऊन म्हणून तरंगे पाटील यांची भेट घेतली यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की हैदराबादचा गॅझेट चा मोठा फायदा मराठवाड्यातील मराठ्यांना होणार आहे, मराठा आंदोलकांना मिळालेले हे ऐतिहासिक यश असल्याची ही प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना आज रोजी दिली आहे, मनोज जरंगे पाटील यांच्यावर जवाहरनगर परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू असून या ठिकाणी सदरील प्रतिक्रिया पालकमंत्री यांनी दिली.