रेनापुर ची तहसीलदार प्रशांत थोरात यांना दिनांक 16 ऑगस्ट रोजी निरोप समारंभाच्या वेळी तहसीलदार यांच्या खुर्चीत बसून गाणे गायल्याच्या कारणास्तव शासन सेवेतून निलंबित करण्यात आले होते तहसीलदार थोरात यांनी शासनाकडे विनंती केली होती या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे