Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: थकीत वेतन तात्काळ अदा करा अन्यथा 8 ऑक्टोबर पासून तीव्र आंदोलन मनपा कर्मचारी संघटनाचे मनपा आयुक्तांना निवेदन

Parbhani, Parbhani | Oct 4, 2025
परभणी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळे कर्मचारी वर्ग संतप्त झाला आहे. मनपा कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे अन्यथा 8 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन करून मनपा समोर तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत संवर्ग अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने आज शनिवार 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us