Download Now Banner

This browser does not support the video element.

हातकणंगले: डॉल्बीच्या गोंगाटात पारंपरिक वाद्यांचा विसर, इचलकरंजीत 150 मंडळांवर गुन्हे दाखल

Hatkanangle, Kolhapur | Sep 8, 2025
इचलकरंजी शहरात अनंत चतुर्दशी निमित्त पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीची परंपरा असताना यंदा डॉल्बीच्या प्रचंड आवाजाने ही परंपरा बाजूला पडली. जिल्हा व पोलीस प्रशासनाने डॉल्बीविरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते.मात्र,अनेक मंडळांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करत डॉल्बीचा दणदणाट केला.विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मंडळांच्या डॉल्बीचा आवाज 124 ते 130 डेसिबलपर्यंत पोहोचला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us