: पुण्यातील गणेशोत्सव व गौराई विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने मध्यवर्ती शहरातील काही महत्त्वाचे रस्ते काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेकरांनी याचा पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून सोमवारपासून पुढील दोन दिवस लक्ष्मीरोड, तुळशीबाग परिसर, अप्पा बळवंत चौक, मंडई व शनिवार पेठ भागात वाहने बंद राहणार आहेत. मोठ्या प्रमाणात भावि