उमरखेड तालुक्यातील खरीप पिके ढगफुटी सदृश्य पावसामुळे व पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे झालेले नुकसानीचे पिकाचे सरसकट शासकीय मदत द्यावी तसेच ऊस पिकाच्या नुकसानीचा तसेच फळबाग नुकसानाचे अहवाल मागवून पाठविण्याचे आव्हान आज दिनांक 21 ऑगस्टला उमखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन करण्यात आले.