छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहे,आणि कुंभ मेळा हा आमचा मोठा इव्हेंट आहे,त्यामुळे त्यांनी त्या बाबत बैठक घेऊन काही जाणून घ्यायचं असेल आणि काही सूचना करायच्या असतील तर त्यात काही चुकीचे नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया दिनांक 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता जामनेर येथील निवासस्थानी मंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांनी कुंभमेळा संदर्भात घेतलेल्या बैठकी बाबत माहिती दिली आहे