अलिबाग तालुक्यातील थळ येथील बीच वॉक या रिसॉर्ट मधील स्विमिंग पूल मध्ये शॉक लागून श्रीनिवास म्हात्रे (वय ४२वर्षे, राहणार किहीम, तालुका अलिबाग, रायगड) यांचा मृत्यू झाला आहे. किहीम येथील श्रीनिवास म्हात्रे हे दहा दिवसाच्या श्री गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर रविवारी दिनांक दिनांक ७ सप्टेंबर २०२५रोजी नातेवाईक यांच्यासह कर केल्यानंतर थळ येथील बीच वॉक रिसॉर्ट मध्ये मौजमजा करण्यासाठी गेले होते. श्रीनिवास म्हात्रे यांना विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याचे समजताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल