Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: वाशिम शहर पोलीस स्टेशनचा गणपती बाप्पाच शहरातील गणपती बाजारपेठेतून वाजतगाजत आगमन

Washim, Washim | Aug 27, 2025
वाशिम : वाशिम जिल्ह्यात गणरायाच्या आगमन उत्साह होत आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम शहर पोलीस स्टेशनचा गणपती बाप्पा आज शहरातील गणपती बाजारपेठेतून वाजतगाजत आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आला.या वेळी पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पोलीस दलाने शिस्तबद्ध पद्धतीने रूट मार्च काढत आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले.गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण बाजारपेठ दुमदुमून गेली. आगमन
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us