वाशिम यवतमाळ मतदार संघाचे खासदार संजय देशमुख पहिल्यांदा गावात आल्यामुळे मतदार झाले भाऊ वाशिम यवतमाळ मतदार संघाचे खासदार संजय देशमुख पहिल्यांदा गावात आल्यामुळे मतदार झाले भाऊ या अगोदर अनेक आमदार खासदार अनेक वर्षापासून निवडून येतात मात्र मतदार राजाची परिस्थिती काय आहे हे विचारलं तर सोडा साधन ज्या गावातून त्यांना मत मिळाली त्या गावात डोकावूनही पाहण्याचा त्यांना पाच वर्षात वेळ मिळत नाही मात्र नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख मतदार राजांच्या अडचणी विचारायला चक्क त्यांच्या गावात आल्याने आनंदित