लातूर, – महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा शनिवार, दि. ०४ ऑक्टोबर, २०२५ रोजी लातूर दौरा ठरला आहे. सकाळी ९.५० वाजता ते इंद्रायणी निवास, शिवछत्रपती नगर, शिरूर ताजबंद येथे राखीव वेळेत थांबतील. त्यानंतर सकाळी १० वाजता मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.