पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक हनुमानसिंग गहलोत वय 54 वर्ष राहणार गुंजखेडा यांनी दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास गुंजखेडा येथे असलेल्या विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली,अशी तक्रार फिर्यादी यांनी पुलगाव पोलिसात दिली ,पोलिसांनी पंचनामा करीत मर्ग दाखल केला आहे,पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहे.