हिंगोली जिल्ह्याच्या जयपुर येथील रुद्र अवतार कावड यात्रा साखरा येथे आली असता सुभाष पुरुषोत्तम जैन कापड दुकान यांच्यावतीने कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले व तसेच चहा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती जयपुर येथील कावड यात्रा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सकाळी दहा वाजता जयपुर येथून श्री क्षेत्र कुमारेश्वर संस्थान केलसुला येथे प्रस्थान झाली होती दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुमारेश्वर मंदिर केल्सुला येथे या कावड यात्रेचे आगमन झाले होते केल्सला येथील ग्रामस्थांच्या वतीने कावड यात्र