Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: दवडीपार ते बेला रोडवर २ मोटरसायकलींच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा दाखल

Bhandara, Bhandara | Sep 8, 2025
भंडारा तालुक्यातील बेला येथील भारत तुकाराम रामटेके वय 55 वर्षे हे गोंदिया जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. दरम्यान ते रजेवर गावाकडे आले असताना 2 मोटरसायकलींच्या झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे. भंडारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 रोड वरील दवडीपार ते बेला दरम्यान दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता दरम्यान भारत तुकाराम रामटेके वय 55 वर्षे रा. बेला हे मोटरसायकल क्रमांक एमएच 36 क्यू 3915 ने दवडीपार.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us