सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष व राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना देवलकर कुटुंबाला हजारो एकर जमीन दिल्याचा निर्णय रद्द करावा या मागणी करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे शिंदे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी च्या वतीने सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.