Download Now Banner

This browser does not support the video element.

अलिबाग: रायगड जिल्ह्यात गौरी गणपतींना उत्साहात निरोप

Alibag, Raigad | Sep 2, 2025
लाडक्या गणेशाची सात दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर रायगडकरांनी मंगळवारी त्याला भावपूर्ण निरोप दिला. गणपतींसोबत गौरींचेही वाजत गाजत,उत्साहात विसर्जन करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us