कपिल नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 8 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार एटीएम मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.